भारतात ड्रग्ज कायदेशीर करा; ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्याने केली धक्कादायक मागणी

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. सुरुवातीला या प्रकरणात नेपोटिसममूळे मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झाले होते. त्यानंतर या प्रकरणात ड्रग अँगल समोर आला आहे.

ड्रग अँगल समोर आल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. कारण यात अनेक बॉलीवूड कलाकारांची नावे समोर आली आहेत. एनसीबी या प्रकरणाची तपासणी करत आहे. याच सर्व प्रकरणावर बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरीने त्याचे मत व्यक्त केले आहे.

एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, मला असे वाटते की, बॉलीवूडमध्ये ड्रग्जचा वापर तेवढाच होतो जेवढा सामन्य स्तरावर होतो. नॉन बॉलीवूड पार्ट्यांमध्ये देखील अनेक वेळा ड्रगचा वापर होतो’.

तो पुढे म्हणाला की, ‘मी असे मानतो की भारतात गांजा कायदेशीर व्हायला हवा. हे खूप जुन्या कायद्यावर आधारित आहे. अनेक देशांमध्ये गांजा लीगल आहे. १०० वर्षं जुने कायदे अद्याप बदलले नाही आहेत. गांजा त्या कायद्यांपैकी एक आहे. गांजाबाबतीतील नियम बदलायला हवे.’

भारतामध्ये गांजा कायदेशीर व्हायला हवे असे त्याचे मत होते. रणवीर शौरीचे हे व्यक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे. यात अनेकांनी त्याला सपोर्ट केला आहे. तर अनेक लोक त्याच्या या मतावर नाराज झाले आहेत.

रणवीर सध्या त्याच्या वेबसीरिजमुळे खुप जास्त चर्चेत आहे. तर सुशांत प्रकणात ड्रग अँगलमध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. दिपीका पादुकोण, सारा अली खान आणि रकूल प्रीत सिंग या कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बापाने आश्रमात जायचा निर्णय घेतल्यावर पाच वर्षाच्या साध्याभोळ्या अक्षय खन्नाने काय केलते पहा..

खळबळजनक! ‘त्या’ कामासाठी अभिनेत्रीने अभिनेत्यासमोर काढला अंगातला शर्ट; व्हिडीओ व्हायरल

तुम्हाला माहितीये का तोंडात विरघळणारा कबाब कसा बनवतात, जाणून घ्या रेसिपी

सैराटने अख्ख्या महाराष्ट्रात फेमस केलेला परश्या सद्या काय करतोय? पहा..

रवी किशनच्या मुलीसमोर ऐश्वर्या, दिपीका पडतील फिक्या, दिसायला आहे खुपच हॉट; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.