Share

VIDEO: अभिनेता अर्जुन कपूरच्या बहिणीने कॅमेऱ्यासमोरच काढली ब्रा; म्हणाली, रविवारच्या ब्रंचनंतर घरी…

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या खूप चर्चेत आली आहे. अंशुला कपूरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंशुला कपूर आपली ब्रा काढताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अंशुला कपूरच्या(Anshula Kapoor) या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.(actor arjun kapoor sister video viral on social media)

अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. अंशुला कपूर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच अंशुला कपूरने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंशुला कपूरने डिझायनर ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अंशुला कपूर आपली ब्रा काढताना दिसत आहे. हा व्हिडिओ अंशुला कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अंशुला कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “रविवारच्या ब्रंचनंतर घरी आल्यानंतर सगळ्यात बेस्ट पार्ट.” अंशुला कपूरचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अंशुला कपूरने हा व्हिडिओ शेअर करत असताना NoBraClub हा हॅशटॅग देखील दिला आहे. अंशुला कपूरच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, “दररोज.”

या कमेंटसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्राने हसण्याची ईमोजी देखील शेअर केली आहे. एका युजरने अंशुला कपूरच्या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “हे स्वातंत्र्य आवडते.” तर दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले की, “किमान कोणीतरी याबद्दल बोलले.” अंशुला कपूरने शेअर केलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाइक केले आहे.

यापूर्वी अंशुला कपूरने जिममधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. अंशुला कपूर ही अभिनेता अर्जुन कपूरची धाकटी बहीण आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आहे. अंशुला कपूरने अलीकडेच तिच्या ट्रान्सफॉर्मेशने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
भर पावसात मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, नातवाने तिलक लावत केलं स्वागत
मी मुख्यमंत्री होणार होतो पण…; उपमुख्यमंत्री झाल्यामुळे टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावले
VIDEO: साऊथच्या ‘या’ अभिनेत्याला पत्नीने हॉटेलमध्ये गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, दिला चपलेचा चोप

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now