अभिज्ञा भावेचा रेट्रो लुक ठरला सोशल मिडीयावर चर्चेचा विषय; पहा फोटो

मराठी फिल्म इंडस्ट्री आत्ता कोणत्याही पद्धतीने मागे राहिली नाही. मराठी चित्रपट बॉलीवूड चित्रपटांना चांगलीच टक्कर देत आहेत. मराठी कलाकार देखील बॉलीवूड कलाकारांना टक्कर देत आहेत. अभिनेते आणि अभिनेत्री बॉलीवूड कलाकारांना मागे टाकत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्रींच्या ग्लॅमरस फोटोशूटबद्दल आपण सर्वजण नेहमी ऐकत असतो. या बाबतीत मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री देखील मागे राहिल्या नाहीत. मराठीतील अनेक अभिनेत्री त्यांचे ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असतात.

अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील असेच काही केले आहे. अभिज्ञा मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधले खुप प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात यश मिळवले आहे.

अभिज्ञा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांसोबत रोज वेगवेगळ्या फोटो शेअर करत असते. यावेळेस तिने शेअर केलेले फोटो खुपच खास आणि वेगळे आहेत. अभिज्ञाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रेट्रो लुकमधले काही फोटो शेअर केले आहेत.

नवनवीन फोटोंमधून चाहत्यांची मने जिंकणारी अभिज्ञा या वेळेस तिच्या वेगळ्या लुकमूळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने रेट्रो लुकमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बॉलीवूड अभिनेत्री पेक्षाही सुंदर दिसते. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खुप जास्त पसंत केले आहे.

या फोटोशूटसाठी अभिज्ञाने प्रिंसेस डायनासारखा लुक केला आहे. तिच्या या लुकला लोकांनी खुप पसंत केले आहे. तिच्या या फोटोशूटला खुप कमी वेळात लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहे. सध्या सोशल मिडीयाव तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

‘आशिका बनाया आपने’ फेम तनूश्री दत्ताचा हॉट अंदाज; इंग्रजी गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग

नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

नक्की कोण आहे ‘कारभारी लयभारी’ मालिकेत मुख्य अभिनेत्याची भुमिका निभावणारा कलाकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.