शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप

बॉलिवूडमध्ये शाहरुख खानची ओळख फक्त एक अभिनेता म्हणून नाही, तर रोमान्सचा बादशाह म्हणून आहे. त्याने प्रेक्षकांना प्रेस कसे करायचे हे शिकवले आहे. पण शाहरुख खानसारखे प्रेम करणे प्रत्येकालाच जमत नाही.

९० च्या दशकापासून आजपर्यंत शाहरुख खानने अनेक रोमँटीक चित्रपट केले आहे. त्याने अभिनयातून अनेक आपल्या स्टाईलमधून लाखो करोडो चाहत्यांची मनात आपली छाप निर्माण केली आहे.

अशात पदड्यावर रोमान्स करण्याचे धडे देणाऱ्या शाहरुख खानने एका प्रेमी जोडप्याचे आयुष्य खराब केले आहे.शाहरुखने आमच्या आयुष्याची वाट लावली, असा धक्कादायक दावा मुंबईच्या एका प्रेमी जोडप्याने केला होता.

ही गोष्ट ह्युमन्स ऑफ मुंबईच्या इन्स्टाग्राम पेजवर सांगितली आहे. या गोष्टीची सुरुवात शाहरुख खानने माझे आयुष्याची वाट लावली आहे, अशी आहे. शाहरुख खानचे सिनेमे बघून ही तरुणी तशाच प्रेमाची अपेक्षा करु लागली आहे.

शाहरुखने आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहे, त्यामध्ये त्याने प्रेम करणे काय असते, हे दाखवून दिले आहे.शाहरुखन जसे आपल्या अभिनेत्रींवर प्रेम केले, तसे प्रेम तिला अपेक्षित होते. पण तसे तिला मिळालेच नाही. त्यामुळे शाहरुख खानने माझे आयुष्याची वाट लावल्याचे तिने म्हटले आहे.

शाहरुख खानने माझे आयुष्य खराब केले आहे. मला लहानपणापासूनच वाटायचे की माझा होणार पार्टनर मला खास पद्धतीने प्रपोज करेल. बॅकग्राऊंडला वॉयलिन वाजत असतील. माझ्यासमोर गुडघ्यावर बसेल आणि मला अंगठी घालेल, पण माझ्या आयुष्यात असे काही घडले नाही.

तसेच तिला एका पंजाबी मुलीशी लग्म करायचे होते. ते तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, पण कुटुंबांना जवळ आणण्यातच जास्त वेळ गेला. त्यामुळे त्याने मला फिल्मी पद्धतीने कधी प्रपोजच केले नाही, असे त्या तरुणीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या संकटात सिंघमने घेतला पुढाकार; रुग्णांच्या उपचारासाठी अजय देवगणने उभारले १ कोटी
“IPL सामन्यांवर केंद्राने बंदी आणून खेळाडूंनी खजिना जनतेसाठी खुला करावा”
राजकूमारला प्रचंड घाबरायचे रजनीकांत; एकदा तर हात जोडून केली ‘ही’ विनंती; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.