IPPB Recruitment 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) मध्ये ग्रॅज्युएट्ससाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी खुली झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. बँकेत एक्झिक्युटिव (Executive) पदांसाठी एकूण 348 रिक्त जागा उपलब्ध आहेत.
रिक्त पदांची माहिती
-
पदाचे नाव: एक्झिक्युटिव (Executive)
-
रिक्त पदसंख्या: 344
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा
-
सामान्य वर्ग: 20 ते 35 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी मोजली जाईल)
-
SC/ST: 05 वर्षे सूट
-
OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी
अर्ज शुल्क ₹750/- इतके आहे.
पगार
-
₹30,000/- प्रती महिना
नोकरीचे ठिकाण
-
संपूर्ण भारतभर
अर्ज करण्याची पद्धत
-
अर्ज पूर्णपणे ऑनलाईन करावा लागेल.
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2025
अधिक माहिती व अर्ज
-
अधिकृत संकेतस्थळ: IPPB Official Website
-
भरती जाहिरात पाहण्यासाठी: View Advertisement
-
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: Apply Online