Share

GMC Mumbai Recruitment 2025 :मुंबई GMC मध्ये 10वी पाससाठी मोठी पदभरती, पगार ₹47,000 पर्यंत, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

GMC Mumbai Recruitment 2025 : मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC Mumbai) मध्ये गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2025, रात्री 11:55 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

रिक्त पदे व पात्रता:

  • एकूण रिक्त जागा: 211

  • पदाचे नाव: गट ड (वर्ग-4) अंतर्गत विविध पदे

  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण

  • वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/खेळाडू: 5 वर्षे सूट)

  • परीक्षा फी: खुला प्रवर्ग – ₹1000, राखीव प्रवर्ग – ₹900

  • नोकरी ठिकाण: मुंबई

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

  • परीक्षा तारीख: नंतर कळवली जाईल

अधिक माहिती:

ही संधी विशेषतः 10वी पास उमेदवारांसाठी असून, कमी वयातील युवक-युवतींसाठी स्थिर नोकरीसह आकर्षक पगार मिळवण्याचा मार्ग आहे.

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now