Share

Shridevi : लोकं म्हणतात श्रीदेवीने पैशांसाठी २ मुलांचा बाप असलेल्या बोनी कपूरसोबत केले लग्न; पण खरे कारण वेगळेच..

sridevi with husband

Shridevi : बॉलीवूड इंडस्ट्रीची हवा-हवाई म्हणजेच श्रीदेवी खूप चांगली आणि प्रसिद्ध अभिनेत्री होती. अभिनेत्रीने एकापेक्षा एक चित्रपट केले आहेत. चाहत्यांना तिच्या अभिनयाचे वेड आहे. अभिनेत्रीने अनेक दिग्गज कलाकारांसोबतही काम केले आहे. चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच श्रीदेवी तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जात होती.

पण जेव्हा तिने दोन मुल असलेल्या बोनी कपूरसोबत लग्न केले तेव्हा लोकांच्या मनात प्रश्न आला की एवढी सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री असूनही तिने दोन मुलांच्या वडिलांसोबत लग्न का केले? तिने कोणाशीही लग्न केले असते. बोनी कपूर हे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

बोनी कपूर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. बोनी कपूर यांनी केवळ बॉलीवूड चित्रपटच दिग्दर्शित केले नाहीत तर दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी बनवलेले चित्रपट चाहत्यांना आवडतात. बोनी हे सर्वात श्रीमंत दिग्दर्शकांपैकी एक आहेत.

पण जेव्हा अभिनेत्री श्रीदेवीने त्याच्याशी लग्न केले तेव्हा लोकांना आश्चर्य वाटले. त्यानंतर काही लोकांनी सांगितले की, श्रीदेवीने बोनी कपूरचे पैसे पाहिले आणि म्हणून तिने बोनी कपूरसोबत लग्न केले. चित्रपटसृष्टीत वावरणारी श्रीदेवी प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांच्या प्रेमात पडली होती. दोघांची पहिल्यांदा मैत्री झाली.

त्यानंतर त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर लग्नात झाले. दोघांनीही एकमेकांना हिंदू रीतीरिवाजानुसार एकमेकांना स्वीकारले. त्याचबरोबर चाहत्यांनाही दोघांची जोडी खूप आवडली. जर आपण मुलांबद्दल बोललो तर बोनी आणि श्रीदेवी यांना दोन मुले आहेत – जान्हवी कपूर आणि खुशी कपूर. श्रीदेवी आता या जगात नाही. पण त्यांची मुलगी जान्हवी बॉलिवूडमध्ये कमाल करत आहे.

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने एकापेक्षा एक बॉलिवूड चित्रपट केले आहेत. तिच्या अभिनयाने तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे झाले आहेत. अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयासोबतच तिच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. जान्हवीला पाहून चाहत्यांचे म्हणणे आहे की ती हुबेहुब तिची आई श्रीदेवीसारखी दिसते. जान्हवीनेही तिच्या आईच्या आठवणीत तिचे फोटो शेअर केले आहेत. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

महत्वाच्या बातम्या
रिक्षावाल्याच्या प्रेमात पागल झाली फॉरेनची मुलगी, भारतात येताच मंदिरात गेली आणि मग…
amravati : आईची शेवटची इच्छा होती मुलाच्या हातून चहा प्यायचा! पण मुलगा आलाच नाही; आईनं वृद्धाश्रमात सोडला जीव
मुलाला शेवटचं पाहायचं होतं पण नशीबात ते सुद्धा नव्हतं, रस्त्यावर सोडलेल्या आईचा वृद्धाश्रमात मृत्यू

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now