गरोदर(Pregancy): तुम्ही कधी विचार केला आहे की पुरुषाशिवाय स्त्री गर्भवती राहू शकते? नाही, पण दक्षिण आफ्रिकेतील एक गाव आहे जिथे स्त्रिया ३० वर्षांपासून पुरुषांशिवाय राहत आहेत. पण तरीही त्या गरोदर राहतात. या गावात महिला एकट्या का राहतात आणि काय आहे गरोदर राहण्याचे रहस्य.(pregnancy, pregnant, women, men, South Africa,)
दक्षिण आफ्रिकेत असलेल्या या गावाचे नाव उमोजा आहे. येथे फक्त महिला आणि त्यांच्या मुलांना राहण्याची परवानगी आहे. ३० वर्षांपासून या गावात एकाही माणसाने पाऊल ठेवलेले नाही. येथे पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. या गावात खेळ खेळणाऱ्या मुलांना त्यांचे वडील कोण हे माहीत नाही.
या गावाची संपूर्ण जबाबदारी महिलांवर आहे. ती एकटीच मुलांचा सांभाळ करते. ती कष्ट करून घर चालवते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गावात २५० महिला राहतात. घनदाट जंगलात वसलेल्या या गावातील महिलांना एकटे राहण्याची भीती वाटत नाही. महिलांनी हे गाव वसवले आहे. असे म्हणतात की ब्रिटिश सैनिक वर्षापूर्वी आले होते.
आदिवासी महिला शेळ्या-मेंढ्या चरत असताना त्यांच्यावर बलात्कार केला. बलात्कार झालेल्या १५ महिलांना पुरुषांचा वीट आला. तेव्हा त्यांनी पुरुषांपासून वेगळे होऊन स्वतःचे एक जग स्थापन केले. आता या गावात २५० महिला आहेत. पुरुषांशिवाय त्यांची संख्या कशी वाढली याचा विचार करा.
तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा काही चमत्कार नाही. पुरुषाशिवाय कोणतीही स्त्री गर्भवती होऊ शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. खरं तर, रात्रीच्या अंधारात, पुरुष जंगलात डोकावतात. गावातील तरुण मुली त्यांच्याकडे जंगलात येतात आणि त्या गर्भवती होईपर्यंत शारीरिक संबंध ठेवतात.
त्या गरोदर राहिल्यावर त्या त्यांच्याशी संबंध संपवते. त्या मुलांना जन्म देतात आणि त्याची काळजी घेतात. त्या त्यांच्या वडिलांबद्दल काहीच सांगत नाही. याशिवाय कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला, बालविवाहातून वाचलेल्या मुली, बलात्कार पीडित महिलाही या गावात राहतात. या गावात मुलांसाठी शाळाही उघडण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
Supriya Sule: बंडखोरीमुळे सत्ता गेली शिवसेनेची पण टेंशन वाढले सुप्रिया सुळेंचे, जाणून घ्या संपुर्ण समिकरण
राष्ट्रवादीला मोठा धक्का! शरद पवारांच्या सर्वात जवळच्या नेत्याची संपत्ती ईडीकडून जप्त
नेटकऱ्यांनी गोल्ड डिगरवरून ट्रोल केल्यानंतर सुष्मिताने शेअर केला ‘तो’ फोटो, म्हणाली आय लव…