कियारा आडवाणीने (Kiara Advani) टॉपलेस फोटोशूट केले होते. कियारा अडवाणीचे वाळूमधील टॉपलेस फोटोशूट आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच सनी लिओनीनेही (Sunny Leone) न्यूड फोटोशूट केले होते. या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने (Dabboo Ratnani) आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
बॉलिवूडची सुंदर प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीने टॉपलेस होऊन वाळूत फोटोशूट केले होते. बॉलीवूडचे प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानी हिने आपल्या २०२१ कॅलेंडरसाठी अनेक अभिनेत्रींचे फोटोशूट केले आहे. कियारा अडवाणीने डब्बूच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो खूप व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फोटोशूटनंतर आता डब्बू रतनानीने काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो फोटोशूट दरम्यानचे आहेत. कियाराच्या फोटोशूटदरम्यानचा व्हिडिओही तिने शेअर केला आहे. बातमीनुसार, फोटोग्राफर डब्बू रतनानीने कियारा अडवाणीच्या टॉपलेस फोटोशूटचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये कियारा वाळूवर पडून मुठीने वाळू उडवताना दिसत आहे. डब्बूने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्री सनी लिओनीने डब्बू रतनानीच्या कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूटही केले आहे. सनी लिओनीने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला असून, ती फक्त टोपीने स्वत:ला झाकताना दिसत आहे. याशिवाय तिने काहीही परिधान केले नाही. डब्बूने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सनी टोपीच्या मागेही आहे.
त्याचबरोबर अभिनेत्री आलिया भट्टने देखील फॅशन फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या कॅलेंडर २०२१ साठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये आलिया भट खूपच बोल्ड दिसत आहे. आलियाशिवाय अनन्या पांडे आणि इतर अभिनेत्रींनीही फोटोशूट केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
या टीव्ही अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, जीन्सचे बटन खोलून केले बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फुटला घाम
साखरपुडा झाला, गोव्यात प्री वेडिंग फोटोशूट केलं अन् वराने लग्न मोडले; कारण वाचून धक्का बसलं!
PHOTO: नेहा शर्माने पार केल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, शर्टाचे बटन उघडे ठेवून केले बोल्ड फोटोशूट
PHOTO: टीव्हीची सुसंस्कृत सून रश्मी देसाईने पारदर्शक गाऊनमध्ये केले बोल्ड फोटोशूट, सगळं दिसलं आरपार