सैफ अली खानची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर येताच प्रचंड व्हायरल होत असतात. दरम्यान, आता तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. जे तिच्या चाहत्यांनाही आश्चर्यचकित करत आहेत.(Saif Ali Khan, Sara Ali Khan, Luke, Pants)
फोटो पाहिल्यानंतर काही चाहते तिचे कौतुक करत आहेत, तिथेच ट्रोल्सनी तिची क्लास लावली आहे आणि तिने तैमूरची पॅन्ट का घातली असा सवाल केला. या फोटोंमध्ये सारा अली खान गुलाबी रंगाच्या पँटसह क्रॉप टॉप घातलेली दिसत आहे. तिने घातलेला क्रॉप टॉप खूप सैल आहे.
यावेळी सारा अली खानने चष्मा घातलेला दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. सारा अली खानचा क्रॉप टॉप मागून पूर्णपणे वेगळा दिसत आहे. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. सारा अली खानच्या या लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत तसेच काहीजण तिला प्रचंड ट्रोलही करत आहेत. साराचे हे फोटो सोशल मिडीयावर खूप शेअर होत आहेत.
साराला पाहण्यासाठी दररोज पापाराझी घराबाहेर उभे असतात आणि त्यामुळेच तिच्या लूकबद्दल बरीच चर्चा होते. जवळपास रोजच जिम, योगा आणि पिलेट्सचे क्लासेसला येत-जात असताना साराला स्पॉट केले जाते. यादरम्यान साराला बऱ्याचवेळा वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल करण्यात येते.
व्हिडिओमध्ये वास्तविक, साराचे पोट एकदम आत गेलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत नेटिझन्स त्यांच्या फोटोंवर सरप्राईज कमेंट्स लिहित आहेत. साराचे हे फोटो पाहिल्यानंतर एका व्यक्तीने लिहिले की, ‘कॅमेरा बाहेर पोट आत’. आणखी एका व्यक्तीने लिहिले ‘तुम्ही कुपोषित दिसता.’ एवढेच नाही तर साराचे पोट पाहून एका चाहत्याने विचारले की, ‘एवढ्या पातळ पोटावर आणि कंबरेवर पॅन्ट कशी थांबवते?’
महत्वाच्या बातम्या-
मिनाक्षी शेषाद्रीची मुलगी केंद्रासमोर सारा आणि जान्हवीही होतील फेल, फोटो पाहून व्हाल घायाळ
मराठमोळ्या लूकमध्ये सजली सचिनची लेक सारा; साडी, टिकली, नथ, गजरा आणि बरंच काही..; पहा फोटो
सारा तेंडुलकरने लग्नात मराठमोळ्या अंदाजात पार पाडले सगळे विधी, फोटोंनी उडाली खळबळ
लाइव्ह मॅचमध्ये पाण्याची बाटली घेऊन फिरत होता अर्जुन तेंडुलकर, बहीण साराने दिले अशा पद्धतीने प्रोत्साहन