Skip to content
Mulukh Maidan
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • आर्थिक
  • खेळ
  • आरोग्य

महिला खासदार समुद्रकिनारीच झाली बोल्ड, ब्रालेटवरचे फोटो पाहून चाहतेही झाले घायाळ

May 13, 2022 by Pravin

पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस पक्षाच्या(TMC) खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी राजकारणापासून अभिनयापर्यंत एक खास ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री नुसरत जहाँ कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असते. नुसरत कधी तिच्या लग्नाबद्दल, कधी तिच्या मुलाबद्दल तर कधी यश दासगुप्तासोबतच्या असलेल्या नात्यामुळे चर्चेत असते.(The female MP was bold on the beach photo viral on social media)

तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ तिच्या बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर नुसरत जहाँ नेहमीच तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. तसेच व्हिडिओ देखील पोस्ट करत असते. नुकताच अभिनेत्री नुसरत जहाँने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाची खासदार नुसरत जहाँने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंची सध्या चाहत्यांमध्ये खूप चर्चा आहे. या फोटोंमध्ये नुसरत जहाँने ब्लू कलरची बिकिनी ब्रॅलेट घातली आहे. यासोबतच तिने लाँग स्कर्ट परिधान केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँचा बोल्ड लूक दिसत आहे.

यामधील पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँ दोन्ही हात वर करून पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँ बीन बॅगवर पडलेली दिसत आहे. या दोन्ही फोटोमध्ये अभिनेत्री नुसरत जहाँने बोल्ड पोज दिल्या आहेत. या फोटोवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या फोटोला लाइक देखील केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Nussrat Jahan (@nusratchirps)

एका युजरने कमेंट करत म्हंटले की, “‘उफ्फ मैं मरजावां.” तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, “माझा जीव घेण्याचा इरादा आहे का?” अशा भन्नाट कमेंट लोकांनी अभिनेत्री नुसरत जहाँच्या फोटोवर दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नुसरत जहाँ निखिल जैन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या खूप चर्चेत होत्या.

View this post on Instagram

A post shared by Nussrat Jahan (@nusratchirps)

या परकरणावरून अभिनेत्री नुसरत जहाँला ट्रोल करण्यात आलं होतं. त्याचवेळी अभिनेत्री नुसरत जहाँ गरोदर असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर यश दासगुप्ता आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे अफेअर असल्याचे देखील सांगितले जात होते. एका कार्यक्रमात यश दासगुप्ता आणि अभिनेत्री नुसरत जहाँ एकत्र दिसले होते.

महत्वाच्या बातम्या :-
‘थॅंक्स सलमान, आता मला कधीच एकटं वाटणार नाही’, कंगना असं का म्हणाली? ‘हे’ आहे कारण
“मराठ्यांनी औरंगजेबाला याच मातीत गाडलं, आता त्याच्या भक्तांनाही कबरीत पाठवू”
“तुमच्या बापाला मराठ्यांनी इथं कसं गाडलं हे पाहायला गेला होता का?”

Categories ताज्या बातम्या, मनोरंजन, राजकारण Tags account, beach, bikani, Children, Husband, instagram, MP, nusrat jahan, Personal Life, photo, TMC, viral, अफेअर, कमेंट, ट्रोल
मुकेश अंबानीने लाईट घालवून मुंबईला जिंकवलं; चेन्नईचे फॅन्स तापले, भन्नाट मीम्स व्हायरल
स्टेडियमची वीज गेल्यामुळे मुंबईची झाली चांदी, सोशल मिडीयावर अंबानींचे भन्नाट मीम्स व्हायरल
© 2026 Mulukh Maidan • Built with GeneratePress