नवरा म्हणाला मी ४००० महिलांसोबत झोपलोय, मग ७७ वर्षाच्या पतीला २५ वर्षाच्या पत्नीनेच टाकले मारुन

जपानाच्या अब्जाधिश व्यवसायिक डॉन जुआन यांची ७७ व्या वर्षी हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांची २५ वर्षीय पत्नीला अटक करण्यात आली आहे. २५ वर्षीय साकी सुडो या तरुणीवर आरोप आहे, की तिने जुआन यांची हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार साकीने फक्त तीन महिन्याच्या आत जुआन यांची विष देऊन त्यांची हत्या केली आहे. डॉन जुआन म्हणजेच कोसुके नोजाकी जपानच्या प्रसिद्ध बिझनेसमनपैकी एक होते.

नोजाकी यांचा रियल इस्टेट आणि दारुचा व्यवसाय होता. तीन वर्षांपूर्वी त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या शरीरात खरतनाक ड्रग्स सापडले होते. द सनच्या रिपोर्टनुसार, मृत्यु होण्याआधी ते आपली पत्नी साकीसोबत राहत होते.

नोजाकी सगळ्यात जास्त चर्चामध्ये २०१६ मध्ये आले होते, तेव्हा त्यांनी आपली ओटॉबायोग्राफी छापली होती. या ऑटोबायोग्राफीत नोजाकी यांनी असे म्हटले होते की, त्यांनी आतापर्यंत ४००० पेक्षा जास्त महिलांसोबत संबंध ठेवलेले आहे. तसेच त्या महिलांना लाखो करोडो रुपये दिलेले आहे. नोजाकी हे आपल्याला प्लेबॉय समजायचे.

नोजाकी ही वाकायामामध्ये असलेल्या घरात मृत मिळालेले होते. या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, त्यांचा मृत्यु विष दिल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी म्हटले की, मृत्युच्या आधी नोजाकी आपल्या पत्नीसोबत डिनर करत होते. साकीने इंटरनेटवर विषाबद्दल माहिती मिळवली होती. त्यानंतर तिने हे विष नोजाकी यांना दिले होते.

नोजाकी यांनी ऑटोबायोग्राफीमध्ये असे म्हटले होते, की त्यांचा पैसे कमवण्याचे एक ध्ये असे पण आहे, की त्यांना आकर्षक महिलांना डेट करायचे होते. दरम्यान, सुडोने नोजाकी सोबत असलेल नाते कुटुंबापासून लपून ठेवलेले होते. ती कुटुंबाला स्टॉक मार्केटिंग मधून पैसे कमवत आहे, असे सांगायची.

महत्वाच्या बातम्या-

भारतातच आहे जगातील सर्वात मोठे कुटुंब; या माणसाला आहेत ३९ बायका अन् ९४ मुलं, तरीही…
क्रिकेटपटू ऋतूराज गायकवाडवर ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा लव्ह
कोरोना लसीचा दुसरा डोस नाही घेतला तर काय होईल? वाचा डॉक्टर काय म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.