२ रुपयाचे हे नाणं तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या, कसे मिळतील पैसे…

मुंबई । तुमच्याकडे जुनी नाणी असतील तर तुम्ही लखपती व्हाल असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. अशी नाणी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही ५ लाख रुपयांपर्यंत कमऊ शकता. यामुळे आपला मोठा फायदा होऊ शकतो.

अनेकांना जुण्यावस्तु जमा करण्याचा छंद असतो, ज्यात काहीजण पैसे, दगड, व्हिंटेज वस्तु जमा करतात. जगभरात तुम्हाला असे अनेक लोक मिळतील ज्यांना जुनी नाणी गोळा करण्याची आवड आहे. असे लोकं त्यांच्या आवडी आणि काही तरी वेगळं करण्याच्या त्यांच्या छंदासाठी जास्त पैसे देण्याची देखील तयारी दाखवतात.

एखादी जुनी वस्तू आवडली आणि त्याचा छंद असेल तर ती व्यक्ती काहीही करून ती वस्तू घेतेच. आपल्याकडे अनेक अशी नाणी असतात त्याची किंमत जास्त असते, मात्र ते आपल्याला माहिती नसते. अनेक वेबसाईट आहेत की त्यावर आपल्याला हे पैसे मिळतील. क्विकर या ई-कॉमर्स वेबसाइटवर अनेक प्रकारच्या नाण्यांची विक्री सुरू आहे.

यामध्ये एक असं नाणं पाहिजे जे १९९५ सालचे आहे. या नाण्याच्या मागील बाजूस भारताचा नकाशा आणि त्या नकाशात ध्वज आहे. जर तुमच्याकडे असे नाणे असेल, तर तुम्ही त्यातून लाखो रुपये मिळवू शकता. यामुळे तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. याबाबत अनेकांना माहिती नाही.

अशा नाण्याची किंमत क्विकर वेबसाइटवर ५ लाख रुपये देण्यात आली आहे. या वेबसाईटवर इतर अनेक प्रकारच्या नाण्यांना मागणी आहे. यामुळे तुम्हीही या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. तुम्हाला नाणं.विकायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम साइटवर ऑनलाइन विक्रेता म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.

तुम्ही घरी बसून ते अगदी सहज विकू शकता. त्याची संपूर्ण माहिती https://www.quikr.com/home-lifestyle/rare-indian-coin-gurgaon/p/354498004 वर तुम्हाला मिळेल. येथे तुमचे नाव, नंबर, ईमेल इत्यादी भरून तुमचे खाते नोंदणी करा. आता तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

यावर तुम्ही इतर माहिती टाकून थेट संपर्क करून नाणं विकू शकता. यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी राणी व्हिक्टोरियाचे चित्र असलेले एक रुपयाचे चांदीच्या नाण्यावर तुम्हाला २ लाख रुपये मिळू शकतात. तर सम्राट जॉर्ज वी किंग राजाच्या १९१८ च्या एका रुपयाच्या ब्रिटिश नाण्याची किंमत ९ लाख रुपयांपर्यंत आहे. यामुळे ही नाणी तुम्हाला पैसे मिळवून देतील.

ताज्या बातम्या

धक्कादायक! पोहण्यात पटाईत असूनही महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर धबधब्यात गेला वाहून, शोधकार्य सुरू

काय सांगता! अभिनेत्री जान्हवी कपूर करणार लवकरच लग्न; असा असेल मुलगा

बलात्कार करणाऱ्या आरोपीशीच लग्न करायला निघाली तरुणी; आरोपीला मिळाली होती २० वर्षांची शिक्षा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.