संशोधकांना १६० करोड वर्षांपुर्वीच पाणी भेटलं; चव घेतली तर संशोधकांनाही बसला धक्का

जगभरात अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लागत असतो. त्याच प्रमाणे अनेक वर्षांच्या गोष्टींही संशोधकांना मिळत असतात. आता सध्या सर्वाग जुणे पाणी मिळाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. हे पाणी १६० करोड वर्षांपुर्वीचे आहे.

या पाण्याचा शोध टोरंटो युनिव्हर्सिटीच्या आईसोटोप जिओकेमॅट्रिकच्या भू-सरायनविदने केली आहे. तसेच हे १६० करोड वर्षांपुर्वीचे पाणी कॅनडा सायन्स आणि टेक्नोलॉजी म्युझियममध्ये सांभाळून ठेवले आहे.

असे म्हटले जात आहे, की हे जगातील सर्वा जूने पाणी आहे. सध्या या पाण्यावर संशोधन केले जात आहे. या पाण्याचे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी म्हटले आहे की या पाण्यामुळे माहिती मिळवली जाऊ शकते की अन्य ग्रहांवर जीवन आहे की नाही.

या पाण्याची टेस्ट खुप खारट आहे. हे पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा १० पट जास्त खारे आहे. या पाण्याचे संशोधन करणाऱ्या संशोधक बारबरा यांनी म्हटले आहे, की मी १९९२ मध्ये पहिल्यांदा टिमिंसला गेले होते. तेव्हा तिथे किड्ड क्रिकमध्ये त्यांना हे पाणी मिळाले होते.

या १६० करोड वर्षांपूर्वी पाण्यात इंजिनियम नामक तत्व पण आहे. सध्या या पाण्याला सॅम्पल ओटावाच्या कॅनाडा आणि सायन्स अँड टेक्नोलॉजी या म्युजियममध्ये ठेवण्यात आलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाटबंधारे विभागात काम करणाऱ्या रुक्मीनी सुतार कशा झाल्या देवमाणूस मालिकेतील सरूआज्जी; वाचा..
देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांवर आली भयानक वेळ; कोरोनाच्या उपचारासाठी मिळत नाहीये आरोग्य सुविधा
ट्विंकल खन्नामूळे करणं जोहरने त्याचा जीव धोक्यात घातला होता; वाचा पुर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.