मनोरंजन
अपघाताच्या आधीचा ऋषभचा ‘तो’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल; मुक्या जीवांना…
टीम इंडियाचा कीपर-फलंदाज ऋषभ पंतने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो शांत मूडमध्ये बदकांना खायला घालताना दिसत आहे. टीम ...
लालसिंग चड्ढाच्या धक्क्यामुळे आमिरने बदलला मार्ग, आता केले असे काही की कुणी विचारही केला नव्हता
अनेक बॉलिवूड स्टार्सनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य केले आहे. मात्र आमिर खान या सर्व गोष्टींपेक्षा एक पाऊल पुढे गेला आहे. आपण ...
Video: स्टेजवर मेव्हण्याने धरला मेहुणीचा हात, पुढे जे झाले ते तुम्ही बघूच शकत नाही…
नुकताच व्हायरल होत असलेल्या या मजेशीर व्हिडिओमध्ये, लग्नादरम्यान, स्टेजवर वधूसमोरच नवरदेव आणि मेहुणी यांच्यात कडू-गोड भांडण पाहायला मिळत आहे, जे पाहिल्यानंतर मोठ्याने हसण्यास भाग ...
‘हिंदु राष्ट्रासाठी मी तमचा वध करेल’; चिन्मय मांडलेकर साकारणार गोडसेची भूमिका, येतोय नवा चित्रपट
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता राजकुमार संतोषी यांच्या आगामी गांधी-गोडसे एक युद्ध या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. राजकुमार संतोषी दीर्घ काळानंतर गांधी-गोडसे ...
भारताच्या ‘या’ गोलंदाजाने केला कहर; सलग ८ विकेट घेत विरोधी संघाचा उडवला खुर्दा
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. पुढच्या चेंडूवर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश ...
रोहीत शर्माची संघातून हकालपट्टी; हार्दिक नवा कर्णधार तर सूर्या उपकर्णधार
श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवडकर्त्यांनी टी-20 मालिकेसाठी ‘नवीन’ टीम इंडियाची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या ...
माझ्या IAS पतीपेक्षा माझी कमाई जास्त आहे; यूट्यूब व्हिडीओने धुमाकूळ घालणाऱ्या श्रुती शिवाने फोडले गुपित
यूट्यूब क्रिएटर श्रुती शिवा सध्या चर्चेत आहे आणि याचे कारण आहे तिची कमाई. किंबहुना, नुकतेच श्रुतीने सांगितले की तिची कमाई तिच्या पतीपेक्षा जास्त आहे. ...
20 वर्षीय अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोरच खोलली शर्टाची बटणे, मग करू लागली असे काही की पाहणारे झाले शाॅक
20 वर्षीय अवनीत कौरच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र आहे. या अभिनेत्रीने तिच्या हॉट लूकने सोशल मीडियावर असा धुमाकूळ घातला आहे की प्रेक्षक तिच्याकडे बघतच राहतात. ...
अश्विनच खरा डाॅन! केल्यात कोहली अन् राहुलपेक्षाही जास्त धावा; सरासरीही दोघांपेक्षा जास्त, पाहा आकडेवारी
2022 हे वर्ष संपणार आहे आणि वर्षाचा शेवट टीम इंडियाने मालिका जिंकून केला आहे. टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली. ...
अखेर रानू मंडलला भेटला बॉयफ्रेंड? बाईकवर तरूणासोबत रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल
राणू मंडलने आपल्या करिअरची सुरुवात लता मंगेशकर यांची गाणी गाऊन केली. राणू मंडलचे गायन करिअर यशस्वी झाले नसेल, पण तिचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतात. ...