क्राईम
Tanisha Bhise : तनिषा भिसेंच्या एका मुलीसाठी 10 तर दुसरीसाठी 14 लाख मुख्यमंत्री निधीतून; आता कशी आहे तब्येत?
Tanisha Bhise : पुण्यात प्रसूतीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेल्या *तनिषा भिसे(Tanisha Bhise) यांच्या जुळ्या नवजात बाळांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत *२४ लाखांची तातडीची आर्थिक ...
Dutta Gade : एका वर्षात 22 हजार अश्लील व्हिडिओ बघितले, दत्ता गाडेची धक्कादायक गुगल हिस्ट्री
Dutta Gade : स्वारगेट आगारातील बसमध्ये तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेत आरोपी *दत्तात्रय गाडे(Dutta Gade)* याच्याविरोधात आणखी धक्कादायक तपशील समोर आले आहेत. *२५ फेब्रुवारी ...
menstruation : मासिक पाळीत स्वयंपाक का केला? सासू नणंदेने जीव घेतल्याचा आरोप, दोन लेकरं पोरकी
menstruation : जळगाव तालुक्यातील किनोद गावात एक हृदयद्रावक आणि संशयास्पद घटना घडली आहे. *गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय 26)* या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी (1 मे) ...
Pahalgam attack : उत्तरप्रदेशमध्ये ९ वर्ष सरकार नोकरी करणारी पाकीस्तानी महीला पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब
Pahalgam attack : उत्तर प्रदेशातील बरेली शहरात *शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे* राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. *शुमायला खान नावाची महिला, जी ...
Pahalgam terror attack : भारताने पाकिस्तानचा ‘तो’ निर्णय त्यांच्यावरच उलटवला, होणार कोट्यवधींचं नुकसान, कारण काय?
Pahalgam terror attack : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam terror attack)भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला ...
Rahul Gandhi : “आज तुमची आजी असती तर पहलगाम हल्ला झाला नसता”; राहुल गांधींना भेटताच भावनिक झाले शुभमचे वडील
Rahul Gandhi : काँग्रेस नेते *राहुल गांधी* यांनी *पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सांत्वन* केलं. या भेटीत ...
G. Parameshwara : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या व्यक्तीला प्रचंड मारहाण, जागीच झाला मृत्यू; गृहमंत्री म्हणाले…
G. Parameshwara : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अशातच कर्नाटकच्या बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
Santosh Jagdale : झोपेतून दचकून उठते, समोर रायफलवाला दिसतो, पुण्याचं जगदाळे कुटुंबीय अजूनही पहलगामच्या धक्क्यात
Santosh Jagdale : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश ...
Actress : ‘कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस…’; प्रसिद्ध डायरेक्टरची घाणेरडी मागणी, अभिनेत्रीचा धक्कादायक गौप्यस्फोट
Actress : बॉलिवूडमधील चकचकीत जगाच्या आड लपलेल्या कटू वास्तवाचा पुन्हा एकदा उलगडा झाला आहे. अनेक अभिनेत्रींच्या(Actress) अनुभवांतून वेळोवेळी कास्टिंग काउचचा प्रकार समोर येत असतो, ...
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवले होते तब्बल 160 कोटी? मृत्युपत्रानुसार वारसांना मिळणार ‘इतके’ कोटी
Dr. Shirish Valsangkar : सोलापूरचे सुप्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर(Dr. Shirish Valsangkar) यांनी 18 एप्रिल रोजी रात्री आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आयुष्य ...