आर्थिक
UPI : UPI वापरताय? मग ‘या’ ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकते फसवणूक!
UPI : डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी यूपीआय (UPI – Unified Payments Interface) हे माध्यम अत्यंत उपयुक्त ठरलं आहे. मोबाईलवरून एका क्लिकवर ...
EPFO : EPFO कडून व्याज जमा करण्यास सुरुवात, जाणून घ्या पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी खातेदारांच्या पीएफ (PF) खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
RBI : राज्यातील ‘या’ बँकेवर RBI चा घाला! खातेदारांना पैसे काढण्यावर बंदी, ‘लाडकी बहिणी’चे पैसेही अडकले
RBI : मुंबईतील भवानी सहकारी बँक (Bhavani Sahakari Bank) आर्थिक संकटात सापडल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेवर तातडीने निर्बंध लागू केले आहेत. ...
economy : भारताने जपानला मागे टाकले; बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
economy : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक क्षण! जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताने आणखी एक पायरी चढून आता चौथ्या स्थानावर आपले नाव कोरले आहे. नीती ...
Devendra Fadnavis : राज्यातील जमिनींची मोजणी अवघ्या 200 रुपयांत होणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून जमीन मोजणी प्रक्रियेतील शुल्कात ...
Pahalgam attack : ५००० घोडेवाले, ६०० चालक झाले बेरोजगार; पहलगाम हल्ल्यानंतर घटले पर्यटक, काश्मिरी संकटात
Pahalgam attack : जम्मू-काश्मीरमधील निसर्गरम्य व पर्यटकांनी सदैव गजबजलेला पहलगाम परिसर सध्या दहशतवादाच्या छायेत अडकला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या ...
Jayesh Thakkar : 1 कोटी रुपयांची किंमत होईल 5 लाख, मध्यमवर्गाला बसेल मोठा फटका, तज्ञांनी दिला इशारा
/Jayesh Thakkar : भारतात अनेकांना वाटतं की 1 कोटी रुपये असले की आयुष्य निर्धास्तपणे जगता येतं. पण, वेल्थ एडवायजर जयेश ठक्कर(Jayesh Thakkar) यांनी दिलेल्या ...
Sanjay Shirsat : लाडक्या बहीणींसाठी मागासवर्गीय अन् आदीवासींचा निधी वळवला; मंत्री संजय शिरसाटांचा संतापले, ‘गरज नसेल तर खातं बंद करा..
Sanjay Shirsat : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत आहे. ...
Ladki Bhaeen Yojana : लाडक्या बहिणींनो 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का? ‘असे’ चेक करा अकाऊंट..
Ladki Bhaeen Yojana : राज्य सरकारच्या ‘*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’(Ladki Bhaeen Yojana) या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ...
Shantanu Kukde : शंतनु कुकडेच्या खात्यावरून करोडोंची उलाढाल, इन्कम टॅक्स अन् ईडीला पुणे पोलिसांचं पत्र, मानकरांनी दिलं स्पष्टीकरण
Shantanu Kukde :पुण्यातील शंतनू कुकडे विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आता मोठे आर्थिक व्यवहार समोर येत आहेत. *काही दिवसांपूर्वी एका परदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या ...