अनुष्का शेट्टी प्रभाससोबत नाही तर ‘या’ उद्योगपतीसोबत करणार लग्न; नाव वाचून धक्का बसेल

बाहुबली चित्रपटात अभिनेता प्रभास सोबत असणारी अनुष्का शेट्टी पण प्रचंड लोकप्रिय झाली होती.त्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सगळीकडे चालू झाल्या होत्या.मध्यंतरी तर ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते.

अनुष्का आणि प्रभास दोघेही नात्यात असल्याची त्यांनी कबुली दिली नाही.त्यानंतर काही काळ अनुष्का एका क्रिकेटरच्या प्रेमात पडल्याची अफवा उठली होती.ती अफवा संपत नाही तोच एका दिगदर्शकाच्या प्रेमात पडल्याचे पण म्हटले जात होते.पण आता ती पण अफवा ठरली आहे.

सध्या अनुष्का बद्दल एक नवीनच बातमी कानावर येताना दिसून येत आहे.आता तर ती एका उद्योगपतीसोबत लग्न करणार असल्याचे समजते आहे. एका मीडिया हाऊसकडून यासंदर्भातील बातमी कानावर येत आहे.त्या बिझनेसमॅनच्या नावाचा अजून तरी खुलासा झालेला नाही.

उद्योगपती दुबई स्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे वय पण अनुष्का पेक्षा कमी असल्याचे समजतेय.अनुष्काने यावर अद्याप काही बोललेली नाही.तीने माध्यमांसमोर तिच्या आणि प्रभासच्या नात्यावर बोलायला पण नकार दिला होता.

मागे अनुष्का एका क्रिकेटरसोबत नात्यात असल्याचे सांगितले जात होते. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात होते. त्याच्या नावाचा उलगडा झालेला नव्हता.क्रिकेटपट्टू नॉर्थ मधील असून तो साऊथ रणजी संघासाठी खेळत असल्याचे सांगण्यात आले होते.

अनुष्काने तिच्या नात्याबद्दल आतापर्यंत पसरवलेल्या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते.तिने याबद्दल राग पण व्यक्त केला होता.अनुष्का आणि प्रभास दोघेही नात्यात असल्याचे म्हटले होते.पण प्रभासने दोघेही चांगले मित्र असल्याचे सांगून बाकी अफवा फेटाळून लावल्या होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.